इंग्रजी वाचायला शिका - Learn To Read English in Marathi

The basics of reading English language

इंग्रजी वाचायला शिका - Learn To Read English in Marathi
इंग्रजी वाचायला शिका - Learn To Read English in Marathi

इंग्रजी वाचायला शिका - Learn To Read English in Marathi udemy course

The basics of reading English language

इंग्रजी वाचायला शिका. इंग्रजी भाषा बोलण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींची ओळख करून घेऊन वाचायला शिका.

Learn how to read English language. anyone with little or no reading knowledge can make use of this to learn basics of English language.


Unnat Pravah

उन्नत प्रवाह आपल्यासाठी एक सुंदर उपक्रम घेऊन आला आहे.

यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन वावरण्यात समोर येणाऱ्या महत्वाच्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने शिकता येणार आहेत.

इथे आपण मराठी भाषा ,इंग्रजी भाषा आणि गणित याबद्दल माहिती घेणार आहोत, अर्थात इथे भाषा आणि गणित यांचे वाचन आणि लिखाण आपण शिकणार आहोत.आपल्या आजूबाजूला ,घरामध्ये ,दैनंदिन जीवनात आपण बोलण्यासाठी भाषा मग ती मराठी आणि इंग्रजी दोन्हीही आणि व्यवहारांसाठी गणित अगदी भाजीमंडई ते बँक नेहमीच वापरतो.

घरातील गृहिणी, आपले आज्जी आजोबा, बाजूच्या काकू, आपलेच बाबा किंवा घरातले छोटे सदस्य अगदी सगळ्यांना समजेल

अशा पद्धतीने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्यांना इच्छा असून देखील वाचन लिखाण आणि व्यवहार शिकून घेण्यासाठी रोजच्या धकाधकीतून वेळ देता आला नाही त्यांच्यासाठी हि एक छोटीशी सुरुवात.

हा तर उन्नत प्रवाह ची मदत कोणाला. इथे सगळ्यांनाच सामान संधी आहे. लहान मुले, आई, बाबा, दादा, ताई, आज्जी आजोबा सगळेच.

तेव्हा नक्कीच सुरुवात करायला हरकत नाही.

उन्नत प्रवाह व्हिडिओच्या माध्यमातून तसेच वेबसाईटच्या स्वरूपात उपलब्ध आहे त्याबद्दल अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

लवकरच आपल्या भेटीला येत आहे   "उन्नत  प्रवाह - विद्या  ददाती  विनयम."


उन्नत प्रवाह सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हा आम्ही केलेला छोटासा प्रयत्न ,त्यामुळे जास्तीत जास्त याचा उपयोग सगळ्यांना करता यावा म्हणून उन्नत प्रवाह  offline स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहे .