संमोहन शास्त्र : Hypnotism Workshop in Marathi

11 Days Hypnotism Workshop specially designed in Marathi(मराठी) Language - प्रथमच मराठीत संमोहन शास्त्राची कार्यशाळा

संमोहन शास्त्र : Hypnotism Workshop in Marathi
संमोहन शास्त्र : Hypnotism Workshop in Marathi

संमोहन शास्त्र : Hypnotism Workshop in Marathi udemy course

11 Days Hypnotism Workshop specially designed in Marathi(मराठी) Language - प्रथमच मराठीत संमोहन शास्त्राची कार्यशाळा

प्रथमच मराठीत संमोहन शास्त्राची कार्यशाळा - आता घरबसल्या शिका!!!

मन एकाग्र होत नाही?

स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव?

सतत राग व चिडचिडेपना?

नकारात्मक, नको ते विचार सतावतात?

परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भिती?

कळतंय पण वळत नाही अशी स्थिती?

मानवी स्नेह संबंध जमत नाही?

डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता?

घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश?

जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग!!! लगेचच शिका व आपले जिवन सुंदर बनवा!!!

सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ : प्रा. सुनिल विसपुते (Curative Hypnotherapist | NLP Master Practitioner | Certified Life Coach)